शारीरिक चाचणी
Candidate attented Physical Exam for Army Exam
शारीरिक परिक्षण
Army officer guide to our candidate for physical traning
शारीरिकलेखी परीक्षा
Candidate had attented for army theoretical exam
Candidate attented Physical Exam for Army Exam
Army officer guide to our candidate for physical traning
Candidate had attented for army theoretical exam
Army Training Centers, Police Traning Center.
We are providing pre-training for recruitment of Army and Police till today. Now we are starting a new innovative academic program for 5th To 12th standard students. In this program we are helps to complete 5th To 12th standard academic level course, And also helps in the physical, mental and intellectual development of the students for a brighter future.
And also our institute provides regular exercise, gymnastics, yoga and other sports activity as well as regularly and time to time study. Students are taught the essential disciplines needed to become a good citizens. Also complete academic course (5th To 12th) with pre-training of students for Army, Police and other various government posts.
दे दिप्य्मान निकालाची उज्वल परंपरा असणारे महाराष्टातील एकमेव सैन्य-पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र असलेले आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी ता . वाळवा , जि . सांगली ही स्वंथा बहादुरवाडी चे वेगळेपण आहे .
१९८५ मध्ये वरळी, काळीवाडा येथे स्थापण झाली. देशसेवेची ३७ वर्षे या स्वंथेने पूर्ण केली आहेत.
देशसेवा व रक्षणासाठी कार्यरथ असलेल्या या स्वंथेत प्रशिक्षणाथीस योग्य शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळते . प्रशिक्षणाथीस भरतीची पूर्ण संधी ,विविध विषयाचे तज्ञ मार्गदर्शन ,
संगणक प्रशिक्षणाची खास सोय , साप्तहिक लेखी सराव चाचणी, आधुनिक व्यायाम शाळा , प्रशस्त दहा एकरामध्ये सरावासाठी मैदान , सुसज्ज क्लास रूम, अत्यत माफक फी मध्ये निवास व दोन वेळचे जेवण , चहा ,नाष्ठा, मुलांबरोबर मुलींसाठी ही वेगळी प्रशिक्षणाची सोय ,
१००० मुला -मुलींची पूर्ण निवासी सोय . मुलींसाठी स्वतंञ वसतीगृहाची व्यवस्था ही संस्थेची वैशिष्ठे आहेत. १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये संस्थेचे 25 विधार्थी शहीद झाले.
आजवर या संस्थेतून आज पर्यंत २२००० (बावीस हजार )पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
स्वंस्थेत आर्मीत -सोल्झर जीडी, क्लार्क ,टेक्निकल ,नर्सिग असिस्टेंस व ट्रेडमन या विविध पदांचे भरती होण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर CIFF, CRPF, ITBP, BSF, SSB, आसाम राइफल्स, महाराष्ट्र पोलीस ,रेल्वे पोलीस ,एसआरपी, सीआरपीएफ ,बीएस इत्यादी पदांच्या भरतीची संपुर्ण तयारी करून घेतली जाते.
भरती पूर्वीची एकमेव चांगली प्रशिषण केंद्र....